आरक्षण सगळ्यांनाच! नाहीतर कोणालाच नाही-खा. उदयनराजे – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

आरक्षण सगळ्यांनाच! नाहीतर कोणालाच नाही-खा. उदयनराजे

सातारा – धनगर आरक्षणाच्या सुरू असलेल्या मुद्दावर खासदार उदयनराजेंनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण बाकी समाजाचा विचार केल्यास सगळ्याच समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आरक्षण देत असाल तर सगळ्यांना द्या नाहीतर कोणालाच आरक्षण देऊ नका, अशी भुमिका उदयनराजेंनी स्पष्ट केली आहे.

राजकीय वर्तुळामध्ये बोलताना ते म्हणाले की, या जन्माची पापे या जन्मातच फेडावी, नाहीतर त्याचा तळतळाट लागतो आणि त्याचे परिणाम म्हणजे कॅंसर, डायलेसिस यांसारख्या रोगांना सामोरे जावे लागते, असा टोला त्यांनी राजकिय दृष्टा लगावला आहे, नेमका हा टोला कोणासाठी होता, याचे स्पष्टीकरण त्यांनी देण्यास टाळले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More