आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक

पंढरपुर – आरक्षण मिळण्यासाठी पंढरपुरात मराठा समाज आज आक्रमक झाले असून मराठा बांधवांनी आज सांगोला रोडवर एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.त्यातच बुधवारी रात्री पंढरपूर-तपकीरी शेटफळ या एसटी बसवर मराठा समाजातील काही तरुणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत तानाजी मासाळ, सत्यवान चव्हाण, सोमनाथ आरे हे प्रवासी किरकोळ दुखापत झाली. कोण म्हणतय देत न्याय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा मजूकाराचे पत्रके एसटीसमोर टाकण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More