आयपीएल स्पर्धेत नारायणचे बळींचे शतक – eNavakal
क्रीडा देश

आयपीएल स्पर्धेत नारायणचे बळींचे शतक

कोलकाता – आयपीएल स्पर्धेत कोलकाता संघाचा वेस्ट इंडिज गोलंदाज सुनिल नारायणने दिल्ली संघाविरुद्धच्या लढतीत आपले या स्पर्धेतील षटकात दिल्लीचा फलंदाज मॉरीसचा बळी घेऊन आपले बळींचे शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये 100 बळी घेणारा तो 11 वा गोलंदाज ठरला आहे. त्याचा हा 86 वा आयपीएल सामना होता. सर्व सामने तो कोलकाता संघातर्फे खेळला. या सामन्यात अगोदर त्याने 3 षटकात 18 धावा देऊन 3 बळी टिपले. या अगोदर मलिंगा अमित मिश्रा, पियूष चावला, हरभजनसिंग ड्वेन ब्राओ, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, विनय कुमार, आर. अश्विन आणि झहीर खानने या स्पर्धेत 100 बळी घेतले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More