आयएसएस सोयूज रॉकेटचे उड्डाण रद्द – eNavakal
देश

आयएसएस सोयूज रॉकेटचे उड्डाण रद्द

बैकोनूर – आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनचे (आयएसएस) सोयूज रॉकेटचे उड्डाण आतपकालीन स्थितीत रद्द करण्यात आले आहे. रॉकेटचे उड्डाण होत असतानाच रॉकेट खाली उतरवण्यात आले. या मिशन कंट्रोलच्या विशेष तज्ञांनी रॉकेटमध्ये भार कमी झाल्यामुळे रॉकेट उड्डाणावेळी बूस्टरमध्ये समस्या आल्याने रॉकेटमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली आहे.

नासाचे सदस्य निक गेद आणि रूसी अंतरिक्ष ऐजन्सीचे एलेक्सी ओवचिनिन कजाकिस्तानमध्ये उतरवण्यात आले. हे दोनही अंतरिक्ष सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

काँग्रेसच्या एसी, एसटी आमदारांच्या संख्येत दुपटीने वाढ

नवी दिल्ली – दलित मतदारांमध्ये नाराजी निर्माण झालेल्या या मोठ्या मतदाराला पुन्हा आकर्षित करण्यास काँग्रेस यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांत...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

पुणे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग,...
Read More
post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More