आयआयटी जेईई परीक्षेचा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा कार्तिकेय प्रथम – eNavakal
देश शिक्षण

आयआयटी जेईई परीक्षेचा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा कार्तिकेय प्रथम

नवी दिल्ली – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) मार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्याने 372 पैकी 346 गुण मिळवत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर  308 गुण मिळवून तेलंगणाची शबानम सहाय दुसरी आली आहे. देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना देशातील २३ आयआयटी संस्थांच्या ११२७९ जागांवर प्रवेश घेता येणार आहे.

निकाल कसा पाहाल?

  • www.jeeadv.ac.in या जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • JEE Advanced च्या होमपेजवर जाऊन JEE Advanced Result 2019 च्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती भरा
  • तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
कार्तिकेय गुप्ता

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More