आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा; नारायण राणेंचा टोला – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा; नारायण राणेंचा टोला

मुंबई – दसरा मेळाव्याच्या भाषणात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही राम मंदिर उभारू अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मात्र शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करा असे ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर मुंबईकरांना मुलभूत सुविधा आधी उपलब्ध करून द्या आणि मगच राम मंदिराची भाषा बोला असेही ते यावेळी म्हणाले.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More