आता ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

आता ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

नवी दिल्ली – माजी फुटबॉलपटू सैय्यद अब्दुल रहीमच्या बायोपिकमधून दक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता अजय देवगण या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूड चित्रपटांंतून चांगल्याच प्रसिद्ध होतात. त्यामुळे या चित्रपटात कीर्तीला पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत

दरम्यान, निर्मात्यांनी सैय्यद अब्दुल रहीम या महान खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी दिली, त्याचा मला आनंद आहे, असे किर्तीने सांगितले. किर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘प्रहार जनशक्ती’च्या माजी जिल्हाध्यक्षाचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू

अकोला – प्रहार जनशक्ती  पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार करण्यात आले होता. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

दिल्लीनंतर ‘आप’ राज्यातील पालिका निवडणूक रिंगणात उतरणार!

मुंबई – विकासाच्या मुद्दयावर भर देणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला दिल्लीकरांनी पुन्हा एकदा कौल देत पाच वर्षे सत्ता राखण्याची संधी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा हा कल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ अतिरेक्यांना कंठस्नान

बिजबेहरा – काश्मीर खोऱ्यातील बिजबेहरामधील संगम येथील भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. हे दोन्ही दहशतवादी...
Read More
post-image
महाराष्ट्र

लातूरमध्ये भगर खाल्लेल्या २५ जणांना विषबाधा

लातूर – महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने २५ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लातूरमधील औसा तालुक्यातील याकतपूर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुण्यातील पुठ्ठयाच्या गोदामाला आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

पुणे – स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल भागातील गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील पुठ्ठयाच्या गोदामाला ही आग लागल्याचे समजत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या...
Read More