आता राहुल गांधींवरही ‘बायोपिक’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

आता राहुल गांधींवरही ‘बायोपिक’

मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगबाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येत असल्याचे समजले होते. मात्र आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येत आहे. ‘माय नेम इज रा गा‘ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

‘माय नेम इज रा गा’ या सिनेमामध्ये अश्विनी कुमारने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे. राहुल गांधी यांचे बालपण, त्यांचे अमेरीकेतील शिक्षण, यासोबतच तत्कालीन राजकीय वादविवादांचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. रुपेश पॉल यांनी सिनेमाची पटकथा लिहीली आहे. रुपेश पॉल मूळचे पत्रकार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More