आता ठाणे स्थानकातही सुरू होणार ऑक्सिजन पार्लर – eNavakal
महाराष्ट्र

आता ठाणे स्थानकातही सुरू होणार ऑक्सिजन पार्लर

ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकात देशातील दुसरे ऑक्सिजन पार्लर सुरू केले जात आहे. नासाच्या वतीने अंतराळात सोडण्यात येणाऱ्या यानातून तेथे गेल्यावर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर अंतराळवीरांना, ज्या झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, अशी १८ वेगवेगळ्या प्रकारची झाडे या पार्लरमध्ये लावण्यात येणार आहेत. ठाण्यापाठोपाठ कल्याण आणि दादर या स्थानकांवर ही ऑक्सिजन पार्लर उभारली जाणार आहेत.

पार्लर उभारण्यासाठी लागणाऱ्या 25 बाय 10 फूट जागेपेक्षा जास्त जागा ठाणे रेल्वे प्रशासनाने देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. ए-वन अॅग्रो वर्ल्डचे अमित अमरीतकर यांनी ठाण्याला भेट देऊन पार्लरसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली. रेल्वेस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी ऑक्सिजन पार्लर ही संकल्पना नावरूपाला येते आहे. या रेल्वे संकल्पनेचे सगळ्यांकडून स्वागत होत आहे. ठाणे स्थानकावरून रोज सात लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अशा ऑक्सिजन पार्लरची गरज असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More
post-image
अर्थ देश

अनिल अंबानींची दिवाळखोरी, NCLTने दिले कारवाईचे आदेश

नवी दिल्ली – कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( NCLT)अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More