…आणि छोटा तेंडूलकर ‘ग्राउंडमन’ बनला – eNavakal
क्रीडा

…आणि छोटा तेंडूलकर ‘ग्राउंडमन’ बनला

लंडन – भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असणारऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला. आज देखील सामना सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने सामना मधेच थांबला. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ग्राउंडमनचे काम सुरु होते. मैदानवर कव्हर टाकण्यासाठी त्यांची धावपळ सुरु होते. आजच्या सामन्यादरम्यान ग्राउंडमन म्हणून चक्क अर्जुन तेंडूलकर हा मैदानावर आला. त्याला ग्राउंडमनच्या भूमिकेत पाहून सर्वचजण चकित झाले.

खेळ थांबल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले असता इतर ग्राउंडमनला मदत करण्यासाठी सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून हा मैदानात उतरला. सध्या अर्जुन लॉर्डसमध्ये एमसीसीचे युवा क्रिकेटपटू प्रशिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनला भारतीय खेळाडूंना बॉलिंग करताना दिसला होता. त्यामुळे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या पावलावर पाऊल ठेवत जुनियर तेंडूलकरसुद्धा क्रिकेटविश्वात नाव कमावण्यास सज्ज आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More
post-image
देश

भाजपाकडे २ हजार कोटी कुठून आले? मायावतींची आगपाखड

नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना जबरदस्त आर्थिक दणका बसला आहे. त्यांचा भाऊ आनंदकुमार याचा नोएडा येथील ७ एकर भूखंड गुरुवारी...
Read More