आणखीन एक ‘स्टारकिड’ बॉलीवूडमध्ये येण्यास सज्ज – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

आणखीन एक ‘स्टारकिड’ बॉलीवूडमध्ये येण्यास सज्ज

मुंबई – ‘नेपोटीझम’ हा बॉलीवूडमधील चर्चेचा विषय. यावरून निर्माता दिग्दर्शक करण जोहरला बरंच काही ऐकावं लागलं आहे. स्टार किड ला बॉलीवूडमध्ये पहिले स्थान देण्यात येते असा आरोप अनेकदा होतो. आता आणखीन एक स्टार किड बॉलीवूडमध्ये येण्यास तयार आहे. पण हा अभिनय क्षेत्रात नाही तर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान हा बॉलीवूडमध्ये नशीब आजमावायला तयार आहे. त्याने दिग्दर्शनाचे रीतसर शिक्षणही घेतलेले आहे. शाहिद कपूरच्या ‘कमीने’ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन त्याने केले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गोदावरी नदीत बोट बुडाली; ५ जणांचे मृतदेह सापडले

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून एकूण ६१ जण प्रवास करत होते, अशी माहिती...
Read More
post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More