आज सिडकोच्या घरांची सोडत – eNavakal
Uncategoriz महाराष्ट्र

आज सिडकोच्या घरांची सोडत

नवी मुंबई – सिडकोच्या 14838 घरांची संगणकीय सोडत मंगळवारी सकाळी नवी मुंबई, सीबीडी बेलापूर, सिडको भवन, सातवा मजला, सिडको सभागृहामध्ये निघणार आहे. ही प्रक्रिया पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली पार पडणार असून या समितीमध्ये निवृत्त अधिकारी व माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, एनआयसी मुंबईचे मोईझ हुसेन व म्हाडातील अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या नोड्समध्ये 11 ठिकाणी आकारास येणारी ही सिडकोची महागृहनिर्माण योजना आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 5262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 6576 सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More