आज सांगलीच्या महापौरांची निवड! भाजपचे ७ नगरसेवक नॉट रिचेबल – eNavakal
News महाराष्ट्र

आज सांगलीच्या महापौरांची निवड! भाजपचे ७ नगरसेवक नॉट रिचेबल

सांगली – भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत काल संपली असून उद्या मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी नव्या महापौर ,उपमहापौरांची निवड होणार आहे.मात्र सध्या या निवडीत घोडेबाजार तेजीत आहे. भाजपचे ७ नगरसेवक अजूनही भाजपच्या संपर्कात नसून हे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजपची चिंता वाढली आहे तर काँग्रेसचे ९ नगरसेवक महापौरपदाच्या उमेदवारीवरून नाराज असल्याची समोर आली आहे.

तसेच काँग्रेसच्या ९ नगरसेवकांकडून दबाव गट तयात करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी सत्तेचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आताची महापौर-उपमहापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे भाजपकडून मात्र सर्व ४३ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान , भाजपच्या नगरसेवकांत नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष भाजप पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आज सांगलीच्या महापौरांची निवड! भाजपचे ७ नगरसेवक नॉट रिचेबल

सांगली – भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत काल संपली असून उद्या मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी नव्या महापौर ,उपमहापौरांची निवड होणार आहे.मात्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईत आत्महत्या

मुंबई – केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. खासदार...
Read More
post-image
News क्रीडा विदेश

पहिल्या टी-20 सामन्यात न्युझीलंडचा विजय कॉनवेच्या 99 धावा! सोढीचे 4 बळी

ख्राईस्टचर्च -न्युझीलंड – ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडने ऑस्ट्रेलियांचा 53 धावांनी आरामात पराभव केला. 99 धावांची नाबाद खेळी...
Read More
post-image
News विदेश

वाळवंटाच्या सौदी अरेबियात बर्फवृष्टी तापमान शून्य अंशावर पोहचले

रियाध – वाळवंटाच्या सौदी अरेबियात जोरदार बर्फवृष्टी झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.साधारण ५० वर्षानंतर अशाप्रकारची बर्फवृष्टी झाली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

मंदार देवस्थळींनी पैसे थकवले अभिनेत्री शर्मिष्ठाचा गंभीर आरोप

मुंबई – सध्या ” हे मन बावरे ‘ या टीव्ही मालिकेत काम करत असलेल्या अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी...
Read More