आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेेल्वेने बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यानच्या अप धीम्या आणि डाऊन जलद लाईनवर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेकडून मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यानच्या अप धीम्या लाईनवर आज सकाळी 11. 10 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक  घोषित केला आहे आणि या लाईनची वाहतूक सेवा अप जलद लाईनवर धावणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल – वाशी स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन लाईनवर आज सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉकचे काम होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More
post-image
मुंबई

मरकजला गेलेल्यांनी संपर्क केला नाहीतर कारवाई करू – मुंबई मनपा

मुंबई – राजधानी दिल्लीत तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

ठाणे – जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More