आज भारत-बांगलादेश पुन्हा आमने-सामने – eNavakal
क्रीडा देश विदेश

आज भारत-बांगलादेश पुन्हा आमने-सामने

कोलंबो-  येथे सुरू असलेल्या तिरंगी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज साखळी लढतीत पुन्हा भारत-बांगलादेश संघात मुकाबला होत आहे. उभय संघात झालेल्या पहिल्या लढतीत भारताने त्यांना सहज पराभूत केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आजच्या सामन्यात करण्यास टीम इंडिया उत्सुक आहे.

या अगोदरच्या लढतीत बांगला संघाने यजमान श्रीलंकेला चुरशीच्या सामन्यात पराभूत केल्यामुळे संघाचे मनोधैर्य निश्चित उंचावले असेल, त्यामुळे भारताला आजच्या लढतीत गाफील राहून चालणार नाही. 2 सामनेच जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला आहे. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला सूर गवसेल अशी आशा संघ व्यवस्थापन करत असेल, आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात रोहित लवकर बाद झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More