आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती आता आज शनिवार, 7 ते शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार आहे. पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. पाणी कपातीच्या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. दुरुस्ती कामाची आवश्यकता लक्षात घेता, नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व...
Read More
post-image
देश विदेश

भारतीय तटरक्षक दलाचे १० जणांचे पथक तेलगळती रोखण्यासाठी मॉरिशसला रवाना

नवी दिल्ली – मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने ३० टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

दोघा भावांना कोरोनाची लागण! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली आहे. एहसान खान आणि असलम खान यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

सांगली, रत्नागिरीत मुसळधार; कृष्णा, काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगली – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. याठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

पुणे, साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – पुणे आणि साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे....
Read More