आजपासून प्रबोधन टी-20 क्रिकेट स्पर्धा – eNavakal
क्रीडा

आजपासून प्रबोधन टी-20 क्रिकेट स्पर्धा

मुंबई – उद्यापासून गोरेगाव पश्मिच येथील प्रबोधन संस्थेतर्फे मुंबई उपनगरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या टी-20 क्रिकेट स्पर्धाला सुरुवात होत आहे. 4 दिवस चालणार्‍या या स्पर्धेत मुंबईतील अव्वल 8 संघांना प्रवेश देण्यात आला आहे. विजेत्या संघाला 1 लाखाचे पारितोषिक मिळेल. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू नव्या कोर्‍या मोटर बाईकचा मानकरी ठरेल. गतविजेता कर्नाटक स्पोर्टिग आणि एमआयजी यांच्यात सलामीची लढत होईल. तर दादर युनियन – पार्कोफोन यांच्यात दुसरा सामना उद्या होईल. या स्पर्धेत यजमान संघ आणि कांगा साखळीस्पर्धेतील अव्वल 7 संघाना प्रवेश देण्यात आला आहे. यंदा या स्पर्धेचे 11 वे वर्ष आहे. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला विशेष पुरस्कारांने गौरवले जाईल. तसेच सर्वोत्तम गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना खास पारितोषिके मिळतील. मुंबईचे माजी कसोटीवीर करसन घावरी, उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्या सकाळी 9 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More