आजपासून ‘टोटल चषक क्रिकेट’ स्पर्धा – eNavakal
क्रीडा मुंबई

आजपासून ‘टोटल चषक क्रिकेट’ स्पर्धा

मुंबई,

टोटल वेंगसकर क्रिकेट अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या 14 वर्षांखालील टोटल चषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. प्रत्येकी दोन दिवसांचे सामने असलेल्या या साखळी स्पर्धेत मुंबईच्या तीन संघांसह विदर्भ क्रिकेट असोसिएशन हा चौथा संघदेखील सहभागी होणार आहे. या स्पर्धेत दिलीप वेंगसकर, सुनिल गावसकर, सचिन तेंडूलकर आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन संघ हे चार संघ खेळणार आहेत. वेंगसकर संघाचे नेतृत्त्व रोनित ठाकूरकडे, गावसकर संघाचे नेतृत्त्व अभिनव सिंघकडे आणि तेंडूलकर संघाचे नेतृत्त्व मोहित तन्वरकडे देण्यात आले आहे. 17 – 18 मे, 21-22 मे आणि 24 – 25 या दरम्यान सामने खेळविण्यात येतील.
या स्पर्धेतील कामगिरीवरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी 14 वर्षांखालील मुंबईच्या संघाची निवड करण्यात येणार असल्यामुळे स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या सकाळी 9 वाजता. चर्चगेट येथील ओव्हल मैदानातील वेंगसकर अकादमीच्या मैदानावर स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More