आघाडीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्या! – मिलिंद देवरा – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

आघाडीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्या! – मिलिंद देवरा

मुंबई – भाजपा-शिवसेना युतीने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दुसऱ्या सर्वात मोठ्या युतीला म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर देवरा यांनी ट्विटरवरून आघाडीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रणाची मागणी केली. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, विधानसभा निकालाची आकडेवारी पाहता शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महाआघाडी सत्तेत येणे अशक्य आहे. त्यामुळे शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठींबा देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More