‘आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’

रायपूर – छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेल्या ‘दूरदर्शन’च्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. सुदैवाने दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, त्यांनी हल्ल्यावेळी केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट मोरमुक्त या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत. हल्ला सुरु असताना कदाचित आपलाही मृत्यू होईल, अशी शक्यता वाटत असल्याने त्यांनी आपल्या आईसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता. या व्हिडीओमध्ये मोरमुक्त आपलं आईवरील प्रेम व्यक्त करताना दिसत असून, कदाचित आपण वाचणार नाही असे म्हणत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More