आंध्र प्रदेशात बस-ट्रकचा भीषण अपघात; १३ ठार, ४ जखमी – eNavakal
अपघात देश

आंध्र प्रदेशात बस-ट्रकचा भीषण अपघात; १३ ठार, ४ जखमी

कर्नूल – आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले. पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsENG भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडच्या 4 बाद 39 धावा

चेन्नई – भारताने पहिल्या डावात उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडची सुरुवात खराब झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंडने १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९...
Read More
post-image
अपघात देश

आंध्र प्रदेशात बस-ट्रकचा भीषण अपघात; १३ ठार, ४ जखमी

कर्नूल – आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले. पहाटे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 12,194 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,09,04,940 वर

नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश

मुंबई – टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपने घेतल्याने...
Read More
post-image
valentine आघाडीच्या बातम्या देश विदेश

#ValentinesDay2021 कसा साजरा करताय प्रेमाचा दिवस?

आज ‘व्हॅलेंटाइन डे’. सगळे कपल्स अगदी उत्साहात हा दिवस साजरा करणार. तर अनेकजण आज आपलं प्रेम व्यक्त करून आपल्या नात्याची सुरुवात करणार. तुम्हाला आज...
Read More