अॅंटॉप हिलमध्ये झोपडीत आयईडीचा स्फोट – eNavakal
गुन्हे मुंबई

अॅंटॉप हिलमध्ये झोपडीत आयईडीचा स्फोट

मुंबई – अॅंटॉप हिलमध्ये झोपडीत दोन अल्पवयीन मुलांकडून आयईडीचा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. खैनीच्या डब्ब्यातून हा स्फोट घडवून आणण्यात आला. ही दोनही अल्पवयीन मुले बंगालची असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या दोघांकडून सुतळी बॉम्बसह अनेक स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. खिळे, काच, लायटर, दगड असे सामान त्यांच्याकडे आढळून आले. या बंगालच्या मुलांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. क्राईम ब्रॉचची टीम बंगालला रवाना झाली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

बिग बींच्या नातीचं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वर्कआऊट

नवी दिल्ली – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या फिटनेसमुळे बरीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार असा प्रश्न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More