अश्‍विनी भिडेेंना हटवा! मुख्यमंत्र्यांना निवेदन – eNavakal
News मुंबई

अश्‍विनी भिडेेंना हटवा! मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई – मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना हटवा, मराठी परिवार वाचवा, या मोहिमेसाठी आज आम्ही गिरगावकर या टीमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात निवेदन दिले. मुख्यमंत्री बैठकीत व्यस्त असल्याने यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही, असे गौरव सागवेकर यांनी सांगितले.
आम्ही गिरगावकर या टीमने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गिरगावात मेट्रो रेल्वेच्या प्रकरणात मराठी कुटुंबियांना जो फसवण्याचा प्रकार झाला, तो आम्ही कधीही विसरू शकत नाही. भविष्यात आणखी मराठी कुटुंब फसवली जाऊ नयेत, या भीतीपोटी आणि तसेच मराठी भाषा सर्व शाळांमध्ये सक्तीची करावी, शासकीय खाजगी क्षेत्रात प्रथम प्राधान्य आपल्या मराठी भाषेला असावे, असे म्हटले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More