अशोक चव्हाण यांच्याकडुन संजय निरुपम यांची पाठराखण – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

अशोक चव्हाण यांच्याकडुन संजय निरुपम यांची पाठराखण

मुंबई – मुंबईच्या उद्योग संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची अशोक चव्हाण यांनी पाठराखण केली आहे.

मुंबई सर्वांची आहे, तिथं काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे, राज्य आणि देशात सध्या अदोगती सुरु आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.ते म्हणाले. सरकारच्या गलथान कारभारामुळे नोकर भरती बंद पडलेली आहे, जाहिर केलेली नोकर भरतीही सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे रद्द करावी लागलीय, अशाप्रकारची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे/

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More