अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा! नांदेड मतदारसंघही राखला नाही – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा! नांदेड मतदारसंघही राखला नाही

नांदेड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या दारुण पराभवानांतर पदाचा राजीनामा देणे उचित आहे. उमेदवार ठरविताना त्यांचे मत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी डावलेले अशी त्यांची तक्रार असली तरी त्यांना राज्यात पक्षाचा प्रसार करता आला नाही. अशी त्यांच्यावर सतत टीका होते आहे.

नांदेड मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला होता. त्यांचा स्वतःचा गडही त्यांना राखता आला नाही. या जागेवर आपल्या पत्नीला उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण पक्षाच्या आदेशावर त्यांनी निवडणूक लढविली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही त्यांच्यासाठी सभा घेतली होती. तरीही ते पराभूत झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More