अलिबाग मधील 160 बंगल्याची तपासणी – eNavakal
News महाराष्ट्र

अलिबाग मधील 160 बंगल्याची तपासणी

अलिबाग –  अलिबाग मध्ये सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 160 बंगल्याचे येत्या 2 महीन्यात तपास करून त्याचा अहवाल प्रधान सचिव महसुल व वने यांना सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कोकण आयुक्तांना दिले आहे.

या सदंर्भात अलिबाग येथील सुरेद्रं ढवळे यांनी २००९ मध्ये याचिका दाखल केली होती १७ बंगल्या सदंर्भात मात्र नतंर या माध्ये वाढ झाल्याने वेळोवेळी अलिबाग प्रातांधिका-यांनी दाखल केलेल्या अहवाला नुसार crz चे उल्लघंन केलेल्या बाधंकामांची यादी वाढत गेलेल्या अखेर मुबंई हायकोर्टाने १६ सप्टेबंर रोजी दिलेल्या आदेशामध्ये कोकण आयुक्तांना पुन्हा १६० बाधंकामाचे तपासणी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

यामध्ये अंबानीचे नातेवाईक, रतन टाटा, गौतम सिंघानिया तसेच शाहरुख खान यासारख्या असंख्य दिगज्जाचे बंगल्याची तपासणी यात होणार असून पुढे या बाबत नक्की कोणते निर्णय घेतले जाणार आहे या कडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’

मुंबई – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाराष्ट्र राज्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार

मुंबई – संगमनेर तालुक्यातील मंगळापुरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबई – राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More