अर्ध्या तासाच्या बैठकीनंतरही दुध दरावर तोडगा नाही – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अर्ध्या तासाच्या बैठकीनंतरही दुध दरावर तोडगा नाही

नागपूर –  मागील काही दिवसापासून दुधाला ५ रुपये दरवाढ देण्याची मागणी शेतक-यांकडून होत होती. मात्र, सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.   या आंदोलनाला हिसंक वळण प्राप्त झाले असून आंदोलनाचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. यामुळेच सभापती हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या कार्यालयात दुध दरावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलविली होती. या बैठकीत हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, संजय दत्त, विनायक मेटे उपस्थित होते. मात्र अर्धा तास चर्चा करूनही या विषयावर तोडगा निघाला नाही. यामुळे हि बैठक निष्फळ ठरली आहे.  तर यावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री  बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग तंत्रज्ञान देश

डिजिटल भारतासाठी गुगलची ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सुंदर पिचाई यांची घोषणा

नवी दिल्ली – भारतामध्ये डिजिटायजेशनसाठी गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा खुद्द गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. यासंदर्भात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पुढच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून जनाधार सिद्ध करावा, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोल्हापूर – राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या २० आणि १० जागा आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार वाचले, सचिन पायलट यांचे बंड मागे

जयपूर – राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड तुर्तास शमले आहे. गेहलोत सरकार वाचले आहे. सचिन पायलट यांनी भाजपाबरोबर...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

Viral Video: भररस्त्यात पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहिलं, आणि…

मुंबई – वाहतूक कोंडीत मेताकुटीला येण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र आज मुंबईच्या रस्त्यावर फॅमिली ड्रामामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. या फॅमिली ड्रामाचा...
Read More
post-image
देश

राजकीय परिस्थिती सावरण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्याला राजस्थानला रावाना होण्याचे गांधींचे आदेश

नवी दिल्ली – राजस्थानमधील काँग्रेस सरकार (Political crises in Rajasthan) अस्थिर झाले आहे. हे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील परिस्थिती सावरण्यासाठी राहुल गांधींनी...
Read More