अर्जुन खोतकर-अब्दुल सत्तार गुप्त भेटीने चर्चेला उधाण – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अर्जुन खोतकर-अब्दुल सत्तार गुप्त भेटीने चर्चेला उधाण

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे नेते, मंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काल औरंगाबादमध्ये गुप्तपणे भेट घेऊन खलबते केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या गुप्त भेटीनंतर अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही दोघे चांगले मित्र असून दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत. आम्ही एकमेकांना सुख दुःखात मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या, मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल अशीच बातमी मिळेल. आनंदाची बातमी नसली तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला.

या दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापेक्षा जास्त काळ गुप्त बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

Ind vs NZ 1st Test Day 2 Live : न्यूझीलंडने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

वेलिंग्टन – भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाची दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नसून संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

दिल्ली भेटीनंतर आज मुख्यमंत्री आणि पवार एकाच मंचावर

मुंबई – दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. दिवंगत काँग्रेस नेते,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

लासलगाव जळीतकांड : पीडितेच्या मुंबईतील रुग्णालयात मृत्यू

नाशिक – नाशिक येथील लासलगाव जळीतकांड प्ररकरणातील पीडितेचा मुंबईतील मसीना रुग्णालयात पहाटे मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असताना सदर महिलेची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

CAA, NRC विरोधात भीम आर्मीचा आज नागपुरात एल्गार!

नागपूर – नागरिक्तव दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात आज भीम आर्मीकडून नागपूर येथील रेशीम बागमध्ये रॅली काढली जाणार आहे. भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद...
Read More
post-image
News मुंबई

पत्नी आणि वकिलाच्या हत्येप्रकरणी चिंतन उपाध्यायला दिलासा नाहीच

मुंबई – पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरिष भंबानी यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक असलेला आरोपी चिंतन उपाध्याय याला दिलासा देण्यास आज मुंबई...
Read More