अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयने इतर ३२ याचिका फेटाळल्या – eNavakal
देश न्यायालय

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयने इतर ३२ याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणाशी संबंधीत मूळ वादी आणि प्रतिवादींनी दाखल केलेल्या याचिका सोडून इतर सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. यामुळे यापुढे कोर्ट केवळ मूळ याचिकाकर्त्यांच्या याचिकांचीच दखल घेणार आहे हे स्पष्ट झाले आहे. अयोध्या प्रकरणाची न्यायालयात  23 मार्चपासून सलग सुनावणी सुरू होणार आहे.

कोर्टाने फेटाळलेल्या याचिकांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी दाखल केलेल्या बाबरी मशीद-राम मंदिर संपत्ती वादाशी संबंधीत याचिकेचाही समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने आज स्वामी यांच्या याचिकेसह एकूण ३२ याचिका फेटाळून लावल्या. यात अपर्णा सेन, श्याम बेनेगल आणि तीस्ता सेडलवाड यांच्या याचिकांचाही समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात पूजा करण्याचा आपला मूळ हक्क असल्याचे सांगत हा हक्क मिळण्याची मागणी करणाऱ्या स्वामी यांच्या याचिकेवर मात्र सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्यास संमती दर्शवली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More