अमोल-वैभवी, श्रृती-श्वेता अजिंक्य – eNavakal
क्रीडा मुंबई

अमोल-वैभवी, श्रृती-श्वेता अजिंक्य

मुंबई – दादरच्या वनमाळी सभागृहात सुरू असलेल्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद मोरॅक स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अमोल सावर्डेकर, वैभवी शेवाळे यांनी शांत चित्ताने आक्रमक खेळाचे प्रात्यक्षिक घडवित आंतरराष्ट्रीय खेळाडू अन्सारी-संगीता यांच्या 26-39, 36-35, 34-28 अशा रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत नमवून विजेतेपदाला गवसणी घातली. महिला दुहेरी गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात श्वेता, श्रृती, यांनी दोन गेम रंगलेल्या लढतीत समीधा-मानसी शिंदे यांचा 42-30, 36-32 असे नमवित प्रथम मुंबई अजिंक्यपद मोरॅक स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More