अमेरिकेत अमेझॉनवर लावला जाऊ शकतो नवा टॅक्स  – eNavakal
News विदेश

अमेरिकेत अमेझॉनवर लावला जाऊ शकतो नवा टॅक्स 

वॉशिंग्टन – अमेरिकन कंपनी असलेल्या ‘अमेझॉन’च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेझॉनविरुद्ध अमेरिकेत ‘टॅक्स ट्रिटमेंट’ गरजेची असल्याचं वक्तव्य केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर काही मिनिटांतच अमेझॉनची मार्केट व्हॅल्यू जवळपास ४५ अरब डॉलर घसरली. भारतीय चलनाच्या हिशोबात सांगायचं तर अमेझॉनला जवळपास २.९० लाख करोड रुपयांचा झटका बसला.

सीएबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेझॉन आपल्यापेक्षा लहान व्यवसायांना नुकसानीत ढकलत आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्सना मोठं नुकसान सोसावं लागत आहे.  यामुळे अमेझॉनवर नवा टॅक्स लावला जाऊ शकतो. अमेझॉनच्या शेअर्समध्ये झालेली घरसण आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी झाल्यानं अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झालाय. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडिक्सनुसार, सध्या त्यांची संपत्ती जवळपास ३.५ अरब डॉलर्सनं (२३ हजार करोड रुपये) घटलीय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
Uncategoriz

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More