अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे विदेश

अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

फ्लोरिडा – अमेरिकेतील फ्लोरिडात एका बँकेत अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेत झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सीब्रिंगचे पोलीस प्रमुख कार्ल होग्लंड यांनी दिली. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र अद्यापही गोळीबार करण्यामागचे कारण स्पष्ट झालेने नाही. तसेच गोळीबारात जखमी झालेले किंवा मरण पावलेले बँकेचे कर्मचारी होते कि, ग्राहक ते अजून स्पष्ट झालेले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More