अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या चकमकीत भारतीय शिक्षकेने वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण – eNavakal
अन्य अपघात गुन्हे विदेश

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या चकमकीत भारतीय शिक्षकेने वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण

फ्लोरिडा- काही दिवसांपूर्वी फ्लोरिडा येथे झालेल्या  फ्लोरिडायेथील पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले होते. पण या सर्वात शांती विश्वनाथन यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याने अनेक जनांचे प्राण वाचवले होते.  पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी गोळीबार करण्यात आला होता. यावेळेस शांती विश्वनाथन यांनी त्यावेळेस बंद असलेल्या वर्गातील बंद दाराला धक्का मारत  सर्वांना गोळीबार होत नसलेल्या दिशेला नेण्यास त्यांनी विलंब न लावता सर्वाना तिथे हालविले,त्यांनी दाखवलेल्या बुद्धी कौशल्याबाबत तेथील  माध्यमांनी सुद्धा दखल  घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More