अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली – eNavakal
News राजकीय

अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली

नवी दिल्ली- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ते प्रचारासाठी आले होते. अंगात ताप असतानाही ते रॅलीत सहभागी झाले खरे मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अमित शाह पश्चिम बंगालमध्ये सभेसाठी गेले होते. त्यांना ताप आला असतानाही ते सकाळी एका रॅलीत सहभागी झाले. मात्र त्यावेळीही ते सारखे खोकतच होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आता पश्चिम बंगालमधील त्यांच्या नियोजित सभा रद्द होण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग महाराष्ट्र

शेतकऱ्याचा दिलदारपणा! एक एकर जमिनीतील गहू गरीबांना वाटला

कोरोनाने जगभर हाहाकार माजवलाय. या विषाणूने केवळ रुग्णांच्याच नाकी नऊ आणले नाही तर अनेक गोरगरीबांच्या पोटावर पाय आणला आहे. संपूर्ण जग जिथल्या तिथं थांबलं...
Read More
महाराष्ट्र

धक्कादायक! नागपुरात ९ डॉक्टर क्वारंटाईन

नागपूर – नागपुरात ९ डॉक्टरांना क्वारंटाईन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे डॉक्टर ज्या रुग्णावर उपचार करत होते त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शाळा सुरू होत नाही तोपर्यंत फी भरू नका – शिक्षणमंत्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक शाळा-महाविद्यालयांकडून पालकांकडे फीची मागणी होत आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

ठाणे भाजी मार्केट हलवणार

ठाणे – भाजीपाला, अन्नधान्याची दुकाने २४ तास सुरू राहतील अशा सूचना सरकारने वारंवार देऊनही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता...
Read More
post-image
मुंबई

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच संशयित, परिसर सील

मुंबई – देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित आढळले...
Read More