अमित-मितालीचे ग्रॅंड रिसेप्शन! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित-मितालीचे ग्रॅंड रिसेप्शन!

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे आज लग्नबंधनात अडकले आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे मिताली बोरूडे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकले आहेत. लोअर परळ येथील सेंट रेजिसमध्ये ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर, आशा भोसले, रतन टाटा, सचिन खेडेकर, जितेंद्र कपूर, अजय-अतुल, उर्मिला मातोंडकर यांची उपस्थिती आहे.

 

View this post on Instagram

 

#rajthackeray son #amithackeray arrives

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

#rajthackeray son #amitthackrey with wife #mitaliborude at their wedding reception

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More