अमन टॉकीज परिसरातील 5 दुकानांना आग – eNavakal
News महाराष्ट्र

अमन टॉकीज परिसरातील 5 दुकानांना आग

उल्हासनगर- उल्हासनगरमधील अमन टॉकीज जवळ पाच दुकानांना भीषण आग लागली. पाच दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी, जॉन्सन प्रोडक्स्ट्स, डेटॉलच्या होलसेलच्या दुकानांना लागली आग. परफेकट डिस्ट्रिब्युटर या दुकानाला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या व दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लग्न जुळत नाही म्हणून भावंडांची आत्महत्या

पुणे – खेड तालुक्यातील डेहणे गावामध्ये राहणाऱ्या बहिण-भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More