अभिनेत्री रंजीताची पतीला मारहाण, तक्रार दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

अभिनेत्री रंजीताची पतीला मारहाण, तक्रार दाखल

पुणे – ‘लैला-मजनू’ आणि ‘अखियोके झरोके से’सारख्या सुपरहिट चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री रंजीता कौर यांच्यावर पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रंजीता कौरने आपणास मारहाण केल्याचा आणि मुलगा स्कायने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रंजीताचे पती राज मसंद यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तक्रार दाखल करण्यासाठी ६८ वर्षीय राज मसंद पोलीस ठाण्यांच्या पायर्या झिजवत आहेत. राज मसंद यांनी पत्नीकडून वारंवार मारहाण आणि मुलगा स्काय यांने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पुणे पोलिसांना केली आहे. त्यांनी पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण विभागाकाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, २३ मे रोजी पत्नी रंजीता कौर आणि मुलगा स्काय यांनी त्यांना धक्का दिला आणि त्यांना चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली फेकण्याचा प्रयत्नही केला. तसेच या दोघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली तसेच पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, असे आरोप राज मसंद यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More