अभिनेता आमिरखानची मुलगी इरा ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये – eNavakal
Uncategoriz

अभिनेता आमिरखानची मुलगी इरा ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये

मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही मागील ४ वर्षांपासून  क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे. इरा हिनेच स्वतः शनिवारी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक दिनाच्या दिवशी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
२३ वर्षाची इरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता हीची मुलगी आहे. सध्या मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध स्तरांवर जनजागृतीची कामे सुरू आहेत. अशामध्ये इराने देखील तिच्या मानसिक आरोग्याबद्दल, डिप्रेशनबद्दल माहिती देताना तिच्या चाहत्यांना मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले आहे.
इराने ती ४ वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यामध्ये तिने आता ती ठीक आहे. ‘मानसिक आरोग्याबद्दल मला काही तरी काम करायचे आहे. ते नेमके काय असेल? याची माहिती नाही पण मी माझ्यापासून सुरूवात करण्याचा माझा प्रवास शेअर करणार आहे. यामधून आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो.’ असे इराने म्हटले आहे. तिने आपल्या नैराश्येबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला असून तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz

अभिनेता आमिरखानची मुलगी इरा ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये

मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही मागील ४ वर्षांपासून  क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे. इरा हिनेच स्वतः शनिवारी १० ऑक्टोबर रोजी...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूरच्या भिवापूरमध्ये हमी भावापेक्षा १ हजार कमी दराने सोयाबीन खरेदी

नागपूर-सोयाबीन पिकासाठी 3880 रुपये प्रति क्विंटल हमीभाव सरकारने ठरवून दिलेला असताना नागपूरच्या भिवापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला फक्त 2800 रुपये प्रति क्विंटल भाव...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

बारा तासांपासून मुंबईसह ठाणे, डोंबिवलीतील काही भाग अंधारातच, नागरिकांचा संताप अनावर

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा आज सकाळी दहाच्या सुमारास खंडित झाला. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण,...
Read More
post-image
News महाराष्ट्र

सांगलीत अग्रणी नदीला पूर,तिघे वाहून गेले कोल्हापूरलाही पावसाने झोडपून काढले

सांगली – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांना परतीचा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यामध्ये काल रविवारी पाऊसाने कहर केला. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर,तासगाव...
Read More
post-image
Uncategoriz

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ

जळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना आज सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात...
Read More