अभिनव बिंद्राचा गौरव – eNavakal
क्रीडा

अभिनव बिंद्राचा गौरव

नवी दिल्ली – भारताचा नामवंत आंतरराष्ट्रीय नेमबाज 36 वर्षीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गौरव केला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या खेळाडू आयोगावर ब्रिंदाची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. हा मान मिळवणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

याअगोदर सर्वप्रथम भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालची नेमणूक या आयोगावर करण्यात आली होती. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनवने भारताला वैयक्तिक खेळातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारतासाठी नवा इतिहास रचला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मात्र त्याचे पदक थोडक्यात हुकले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

‘त्या’महिलेचे घरकूल हरवले! प्रधानमंत्री योजनेचा ‘खेळ मांडला’

शहापूर, – प्रधानमंत्री घरकूल योजनेचे 2016/17 या कालावधीतील एकही मस्टर ऑनलाईन भरून सबमिशन न केल्यामुळे नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील 14 लाभार्थ्यांना प्रत्येकी 18 हजार नव्वद रुपयांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीजवर ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय

गुवाहाटी- पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध आज येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...
Read More