“प्रगत तारकर्ली गाव निष्कलंक राहायला हवी” – मधू मंगेश कर्णिक – eNavakal
News महाराष्ट्र

“प्रगत तारकर्ली गाव निष्कलंक राहायला हवी” – मधू मंगेश कर्णिक

मालवण – झपाट्याने प्रगती करत असलेल्या तारकर्ली गावाने पर्यटन क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पपर्यटणमुळे येथे येणाऱ्या लोकांमुळे याला कुठे गालबोट लागू नये, याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन, जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी केले. ते तारकर्ली महापुरुष मंदिरमध्ये आयोजित “तारकर्ली” या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रांकर देखील उपस्थित होते. ते म्हणाले की तारकर्ली या कादंबरीचे प्रकाशन तारकर्ली गावातच होत आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हटले. तारकर्ली ही पूर्वी गरीब होती, आताची तारकर्ली ही खूप वेगळी आहे, ती वाचकांना निश्चित आवडेल असे कर्णिक यांनी सांगितले .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
Uncategoriz

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More