अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी – eNavakal
मनोरंजन

अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी

मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी बरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे. मुंबईत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू असल्याचे कळते आहे.

T

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी

मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट

भिवंडी – देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याशिवाय ज्यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 14,989 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,11,39,516 वर

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाढत असतानाच आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 14,989 नव्या कोरोना रुग्णांची...
Read More
post-image
मनोरंजन

आरोह वेलणकरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

मुंबई – मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर ‘बाबा’ झाला आहे. मंगळवारी इंस्टाग्रामवरून त्याने ही गोड बातमी चाहत्यांना दिली. It’s A Boy असं लिहिलेला एक सुंदर...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नागपुरात कोरोनाचा उद्रेक; 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

नागपूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. नागपूरमध्ये मागील 24...
Read More