अनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी डीवायएसपींचा विनंती अर्ज – eNavakal
News महाराष्ट्र

अनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी डीवायएसपींचा विनंती अर्ज

सांगली:अनिकेत कोथळेच्या 3 वर्षाच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी आपण तयार असल्याची माहिती हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी दिली आहे. तसा विनंती अर्जही त्यांनी आयजी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केला आहे.
मृत अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजल हिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी सुजाता पाटील यांनी दाखवली आहे. अनिकेत कोथळेचा मृत्यू सांगलीतील पोलीस कोठडीत झाला होता.
अनिकेत कोथळेवर चोरीचा आरोप लावून पोलिसांनी गेल्या महिन्यात त्याला अटक केली होती आणि कोठडीत त्याला जबर मारहाण केली होती त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मृतदेह जळत नाही हे पाहिल्यावर परत दुसर्‍यांदा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More