अनंतनागमध्ये चकमक सुरु; इंटरनेट-रेल्वे सेवा ठप्प – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक सुरु; इंटरनेट-रेल्वे सेवा ठप्प

जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक सुरु आहे. अनंतनाग येथे लाल चौकात दोनपेक्षा अधिक दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग परिसरात पोलीस, लष्कर आणि सुरक्षा बलाकडून शोध मोहीम राबवली जात आहे. शोधमोहिम दरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर ग्रेनेडने हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे. शतवाद्यांच्या शोधमोहिमेमुळे इंटरनेट आणि रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More