अधिक मास सुरू झाल्याने पंढरीत भाविकांची गर्दी – eNavakal
News महाराष्ट्र

अधिक मास सुरू झाल्याने पंढरीत भाविकांची गर्दी

पंढरपूर – दर तीन वर्षांतून एकदा येणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिन्याला आज 16 मे पासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात जावईबापूंना व ब्रम्हवृदांना तेहतीस आनारशे घालून तांब्याचे ताट दान देऊन पंचपक्वानांचे भोजन देण्यात पुण्य समजले जाते.

पंढरीत अधिक मास प्रारंभापासून भाविक भक्तांची गर्दी दिसत आहे. तांब्याच्या स्टीलच्या व चांदीच्या ताटात 33 अनारशे जावईबापूंना व ब्रम्हवृदांना देण्याची पूर्वपार परंपरा आहे.प्रत्येक मठ, मंदिर, धर्मशाळेत तेहतीस ब्राह्मण भोजन घालण्याचे बुकिंग फुल झाले आहे महाव्दार व पश्चिमद्वार मंदिर परिसरात पुजा साहित्याची व प्रासादिक वस्तूची तसेच चंद्रभागा नदीत अर्पण करण्यासाठी तांब्याचे दिवे निरांजन खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. अधिक मासात दान देण्याला फार महत्त्व समजले जाते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला मॅचेस्टर युनायटेड

पॅरिस – फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला आहे तो इंग्लंड मधील नामंवत ‘मॅचेस्टर युनायटेड क्लब’ इंग्लिश प्रिमियर फुटबॉल स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला....
Read More
post-image
क्रीडा मुंबई

डु प्लेसिसची खेळी सर्वोत्तम खेळी होती – धोनी

मुंबई – हैदराबादविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’मधील पहिल्या लढतीत चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवून स्पर्धेची प्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विजयात सलामीला आलेल्या डु...
Read More
post-image
क्रीडा देश

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रैना होणार सर्वाधिक धावांचा मानकरी

नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेनंतर चेन्नई संघाचा डावखूरा फटकेबाज फलंदाज सुरेश रैना सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरणार आहे. हैदबादविरुद्धच्या लढतीत त्यांनी 22...
Read More
post-image
क्रीडा

कोलकाताने केले राजस्थानचे आयपीएलमधून ‘पॅक अप’

कोलकाता – दिनेश कार्तिकच्या कोलकाता संघाने अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाचे आज आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतून ‘पॅक अप’ केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एलीमिनेटरच्या लढतीत...
Read More
post-image
क्रीडा विदेश

‘अ‍ॅशेस’ मालिकेतील अपयश पुसून काढण्याची इंग्लंडला संधी

लंडन – नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील ‘अ‍ॅशेस’ मालिकेतील आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील अपयश पुसून काढण्याची संधी यजमान इंग्लंड संघाला उद्यापासून येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू होत असलेल्या 2...
Read More