अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्याची घेतली भेट – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र राजकीय

अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्याची घेतली भेट

शेवगाव : आंदोलनकर्त्या शेतक-यांवर बुधवारी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता.यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमधील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. गुरुवारी सकाळी या जखमी शेतक-यांची मॅक्स केअर रुग्णालयात जाऊन  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  भेट घेतली. त्यानंतर शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.
त्यावेळी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की हिवाळी अधिवेशनात आपण याबाबत आवाज उठविणार असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतक-यांवर थेट गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये आली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही पवार यांनी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वे प्रशासन आज १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्याचे काम हाती घेणार आहे. या जम्बोब्लॉकचे काम आज रविवारी...
Read More