अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस आहे. अजयच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगण अभिेनेेत्री तब्बू आणि अभिेनेेत्री रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत रोमॅन्स  करताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला असून थोड्याच वेळात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकीव अली यांनी केले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करताना अजय देवगणने पत्रकारांच्या प्रश्नांची मजेरशीरपणे उत्तरे दिली. वय 50 वर्षे होण्याचे वेगळे फायदे असल्याचे त्याने पत्रकांराना बोलताना म्हटले. दोन्ही अभिनेत्रींपैकी तुमची केमेस्ट्री कुणासोबत चांगली आहे? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावेेळी ‘हे पहा मी 50 वर्षांचा झालो आहे आणि या वयाचे वेगवेगळे फायदे आहेत. ‘जेव्हा मी 25 वर्षाचा होतो तेव्हा माझ्याकडे एकच होती,आता पहा माझ्याकडे दोघीजणी आहेत’ अशी मजेशीर उत्तरे त्याने दिली. या चित्रपटात तो दोघींसोबत रोमॅन्स  करताना दिसणार आहे. चित्रपटात रकुलने अजयच्या प्रेयसीची तर तब्बूने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. १७ मे रोजी हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More