अखेर शिवेंद्रराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला रामराम – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अखेर शिवेंद्रराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला रामराम

सातारा – साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अखेर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. शिवेंद्रराजे भोसले आता भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी रविवारी आपल्या सुरूची या निवासस्थानी नगर विकास आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजेंचा भाजपा प्रवेशाचा निर्णय झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांचा राष्ट्रवादीला राजीनामा हा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला रोज नवे धक्के बसत असून पक्षाचे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक हेदेखील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे शिवेंद्रराजे नाराज आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही दोन्ही राजेंमधील वाद मिटवण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More