अखेर ग्रंथालयातील मिनी स्कर्टवरची बंदी उठवली – eNavakal
विदेश

अखेर ग्रंथालयातील मिनी स्कर्टवरची बंदी उठवली

बीजिंग – चीनमधील एका विद्यापीठाने ग्रंथालयात मुलांना मिनी स्कर्ट व शॉर्ट पॅण्ट घालण्यावर घातलेली बंदी आता उठविण्यात आली आहे. विद्यापीठाने माफीनामा जाहीर करून ही बंदी घातल्याबद्दल माफी मागितली आहे.

एका विद्यार्थ्याने शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार हुनान एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी प्रशासनाने ही बंदी घातली होती. मुलींनी ५० सेंटीमीटर पेक्षा लहान स्कर्ट घालू नये, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. मात्र शिक्षणाचा आणि कपड्यांचा काहीही संबंध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाने ही बंदी मागे घेतल्याचे जाहीर केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More