अंड्यांची किंमत 20 रुपयांनी वाढली – eNavakal
News जीवनावश्यक मुंबई

अंड्यांची किंमत 20 रुपयांनी वाढली

मुंबई – दैनंदिन जीवनात आहारात असणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत वाढ होणे म्हणजे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्यासारखेच आहे. मुंबईकरांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. कारण अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. आता अंडी ७५ रुपये डझन मिळणार आहेत. म्हणजेच 20 रुपयांची वाढ यामध्ये झाली आहे.

मुंबईत सतत सुरु असणाऱ्या पावसाचा परिणाम हा वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे मुंबईत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यास अडचण येत आहे. त्यात मुंबई आणि उपनगरांत अंड्यांना प्रचंड मागणी असते. येथे दर दिवसाला जवळपास ९० लाख अंड्यांची विक्री होते. परंतु वाहतुकीच्या अडचणीमुळे पुरवठा करणे शक्य झाले नसल्याने अंड्यांच्या किंमतीत वाढ करावी लागली आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती किती काळ अशीच राहणार की लवकरच दर कमी होणार याची वाट बघावी लागणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More