अँपलचे मेडिटेशन हे अ‍ॅप ठरले अ‍ॅप ऑफ द इयर २०१७ – eNavakal
तंत्रज्ञान विदेश

अँपलचे मेडिटेशन हे अ‍ॅप ठरले अ‍ॅप ऑफ द इयर २०१७

अँपल ह्या प्रसिद्ध कंपनीच्या या मेडिटेशन ह्या अप्लिकेशनला २०१७ च्या सर्वात जास्त डाउनलोड केलेले अ‍ॅप म्हणून नावाजले गेले आहे. तर हे अ‍ॅप मूख्यत्वेकरून गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी व चांगल्या गोष्टीसाठी अशा अनेक मुद्द्यांसाठी हे अ‍ॅप वापरले जाते. त्यामुळे हे अ‍ॅप अनेक जणांसाठी पर्वणी ठरत आहे त्याच बरोबर याचे आय ओ एस ०.९ हे कोअर प्रोसेसर असून हे अ‍ॅप सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More